तू

 काळ्याकुट्ट अंधारात

वीज चमकली....

तू दिसलीस....

ढग मात्र गडगडाट करून सांगत होते...

पावसात तुला एकट्यालाच भिजायच आहे !!

Comments

Popular posts from this blog

My Love

कविता