कविता
जर बहिणाबाई आज असती तर बहुदा अशीच कविता केली असती ( कवितेची चाल " अर संसार संसार .जसा तवा चुलीवर .." या कवितेसारखी ) ------------------------------ ----- स्वप्न करावी साकार . आमदार खासदार झाले किती हो गब्बर आपुल्याच पोळीवर ओढी तूप फरफर लाज नाही तीळभर ओढी तूप पोळीवर मित्र आणि ...